Vastu Tips : घरात शंख ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात,जाणून घ्या सविस्तर
आपल्या धर्मग्रंथात शंखाचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी शंख वाजवला जातो, तो खूप शुभ मानला जातो. वास्तूनुसारही शंख खूप महत्त्वाचा मानला जातो.(Photo Credit : freepik )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हाला तुमच्या घरातील वास्तु दोष दूर करायचा असेल तर घरात शंख ठेवा. तसेच रोज नियमितपणे शंख वाजवा.(Photo Credit : freepik )
शंख घरामध्ये सौभाग्य आणते. शंख अत्यंत पवित्र मानला जातो. त्याच्या आवाजाने घरात पवित्रता निर्माण होते. (Photo Credit : freepik )
घरातून नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि सकारात्मकता वाढते.(Photo Credit : freepik )
शंखामध्ये पाणी किंवा तांदूळ किंवा गंगाघर ठेवा. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.(Photo Credit : freepik )
हिंदू धर्मग्रंथांवर विश्वास ठेवला तर, शंखाचे वर्णन देवी लक्ष्मीचा भाऊ आहे. कारण शंखाची उत्पत्ती देवी लक्ष्मीप्रमाणे झाली आहे. (Photo Credit : freepik )
समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांमध्ये शंखाची गणना होते.(Photo Credit : freepik )