एक्स्प्लोर
Vastu Tips : घरात 'या' 4 वस्तू ठेवा; आर्थिक चणचण होईल दूर, घरात नांदेल सुख-शांती
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक संकट दूर होते.
Vastu Tips
1/8

वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्हाला धन-संपत्तीशी संबंधित काही अडचणी असतील तर तुम्ही त्यापासून सुटका व्हावी यासाठी देवी लक्ष्मीचा फोटो लावू शकता.
2/8

वास्तूशास्त्रानुसार, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक संकट दूर होते. तसेच, त्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. यामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते जाणून घेऊयात.
Published at : 19 Jul 2024 10:42 AM (IST)
आणखी पाहा























