एक्स्प्लोर

Solar Eclipse 2026 : वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाला अवघे 48 तास बाकी; भारतात सूर्यग्रहणाचं सावट असणार? 'या' गोष्टी आवर्जून टाळा

Solar Eclipse 2026 : ग्रहण काळात आपण काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे ग्रहण काळात काय करावे आणि काय करु नये याबद्दल जाणून घेऊयात.

Solar Eclipse 2026 : ग्रहण काळात आपण काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे ग्रहण काळात काय करावे आणि काय करु नये याबद्दल जाणून घेऊयात.

Solar Eclipse 2026

1/11
खगोलप्रेमींसाठी 2026 हे वर्ष अत्यंत खास ठरणार असून 2026 चे पहिले सूर्यग्रहण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलंय.
खगोलप्रेमींसाठी 2026 हे वर्ष अत्यंत खास ठरणार असून 2026 चे पहिले सूर्यग्रहण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलंय.
2/11
पंचांगानुसार, मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी हे सूर्यग्रहण पार पडणार आहे.  खगोलशास्त्रीय माहितीनुसार, हे ग्रहण दुपारी 3:26 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7:57 पर्यंत राहील. ते प्रामुख्याने अंटार्क्टिका, आफ्रिकेचा काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागरावर दिसेल.

3/11
हे ग्रहण माघ अमावस्येच्या दिवशी होणार असून ते कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे.
हे ग्रहण माघ अमावस्येच्या दिवशी होणार असून ते कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे.
4/11
या काळात आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकतं. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणं महत्वाचं आहे.
या काळात आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकतं. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणं महत्वाचं आहे.
5/11
ग्रहण काळात आपण काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे ग्रहण काळात काय करावे आणि काय करु नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ग्रहण काळात आपण काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे ग्रहण काळात काय करावे आणि काय करु नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
6/11
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. यावेळी सूर्य मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप शुभ मानला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. यावेळी सूर्य मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप शुभ मानला जातो.
7/11
तसेच, ग्रहण संपल्यानंतर स्नान आणि दान करणं फायदेशीर असून या काळात स्वयंपाक आणि कोणत्याही पदार्थांचं सेवन टाळा.
तसेच, ग्रहण संपल्यानंतर स्नान आणि दान करणं फायदेशीर असून या काळात स्वयंपाक आणि कोणत्याही पदार्थांचं सेवन टाळा.
8/11
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घेणं गरजेचं असून तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणं टाळावं. याचबरोबर ग्रहण काळात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळावे.
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घेणं गरजेचं असून तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणं टाळावं. याचबरोबर ग्रहण काळात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळावे.
9/11
तसेच, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता किंवा घरातील ज्येष्ठांचा विचार किंवा मत लक्षात न घेता मोठी गंतवणूक करु नये.
तसेच, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता किंवा घरातील ज्येष्ठांचा विचार किंवा मत लक्षात न घेता मोठी गंतवणूक करु नये.
10/11
वादविवाद आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि सुतक काळ वैध राहणार नाही.
वादविवाद आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि सुतक काळ वैध राहणार नाही.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
Horoscope Today 15 October 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
Weekly Horoscope: ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das  Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले?  नाना अजूनही जिवंत...';  नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget