Shani Margi 2024 : शनीच्या साडेसातीचा लहान मुलांवर खरंच परिणाम होतो का? वाचा शनीचे 'हे' 5 नियम
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणतात. तसेच, शनीच्या साडेसातीचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकणारा असतो. पण लहान मुलांवर शनीच्या साडेसातीचा परिणाम होतो का हे जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार, सध्या तीन राशींवर शनीची साडेसाती आणि दोन राशींवर ढैय्या सुरु आहे.
लहान मुलांवर शनीच्या वक्री किंवा साडेसातीचा काहीच परिणाम होत नाही. 14 वर्षांनंतर शनीच्या दृष्टीचा प्रभाव बघायला मिळतो.
शनी ग्रहाचा शरीरातील हड्डी, नाभी, फुफ्फुस, केस, डोळे, नखं, गुडघे आणि कफवर वाईट परिणाम होतो.
जे लोक प्रेमात धोका देतात. शनी देव त्यांना कधीच माफ करत नाही. शनीच्या म्हणण्यानुसार, कधीच कोणाचा विश्वासघात करु नये.
तसेच, गरीबांची नेहमी मदत करा. त्यांच्या हितासाठी कार्य करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)