एक्स्प्लोर
Astro Tips : तुम्हाला सतत पाय हलवण्याची सवय आहे का? जाणून घ्या परिणाम
आपल्यापैकी अनेकांना कुठेही बसल्यावर सतत पाय हलवण्याची सवय असते. काही जण बसल्या बसल्या पाय हलवतात. काही जण झोपल्यावरदेखील सारखे पाय हलवत असतात.
Legs Shaking
1/5

सतत पाय हलवणं अशुभ मानलं जातं. पाय हलवण्याच्या या सवयीमुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण देत आहात.
2/5

ज्योतिषशास्त्रानुसार पाय हलवल्याने चंद्राची स्थिती बिघडते आणि त्याचा अशुभ परिणाम होतो. असे केल्याने जीवनात तणाव राहतो आणि शांतता राहत नाही. येणाऱ्या काळात तो आरोग्य किंवा आर्थिक संकटाने त्रस्त असतो. पैशांचा खर्च वाढू लागतो.
Published at : 01 Jun 2023 03:33 PM (IST)
आणखी पाहा























