एक्स्प्लोर
Numerology Weekly Horoscope 29 May-4 June 2023 : 'या' राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा असेल शुभ; जाणून घ्या साप्ताहिक अंक राशीभविष्य
Numerology Weekly Horoscope 29 May-4 June 2023 : 29 मे पासून सुरू होणारा आठवडा अनेक राशींसाठी चांगली बातमी घेऊन आला आहे.
Numerology Weekly Horoscope 29 May-4 June 2023
1/8

अंक 2 : अंक 2 शुभ असणाऱ्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुमची कामाची क्षमताही वाढेल. या दरम्यान तुम्ही जे काही काम कराल ते व्यावसायिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. अध्यात्माकडेही तुमचा कल असेल. तुमच्या सकारात्मक वृत्तीने तुम्ही प्रत्येक काम सहजतेने करू शकाल. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या उत्तम संधी मिळतील.
2/8

अंक 3 : अंक 3 शुभ असणाऱ्या लोकांसाठी या आठवड्यात अनेक धार्मिक प्रवास करावे लागतील जे तुमच्यासाठी फलदायी ठरतील. कोणत्याही प्रकारचे नवीन काम सुरू करण्यासाठी हा आठवडा चांगला राहील. जोडीदाराबरोबरच्या नात्यात चांगला सुसंवाद दिसून येईल. घरात एखादे शुभ कार्य होऊ शकते, ज्यामुळे घरात पाहुणे येत राहतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.
Published at : 28 May 2023 01:39 PM (IST)
आणखी पाहा























