Mangalagaur 2024 Wishes : मंगळागौरनिमित्त प्रिय व्यक्तींना पाठवा 'हे' हटके मेसेज; द्या खास शुभेच्छा, मंगळागौरच्या फोटोंनाही बेस्ट कॅप्शन्स
मंगल आरती सोळा वातींची पुजा करु शिवा सह गौरीची जय जय मंगळागौरी.. मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनपावलांनी गौरी आली घरी मनोभावे करूयात तिचे पूजन मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा!
सणासुदीची घेऊन उधळण आला हा हसरा श्रावण सौभाग्यवती पुजती मंगळागौर खेळ खेळुनी पारंपरिक थोर मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!
श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ चला मिळून खेळूया मंगळागौरीचे खेळ मंगळागौर व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!
मंगळागौर पुजनानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा
श्रावण आला, घेऊन सोबत मंगळागौरी हिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरी रुसून बसलेली यादव राणी सखी संघात गाते मधूर श्रावणगाणी मंगळागौर पूजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा!
फुगडी खेळा वा झोका कुणी तर कुणी खेळा मंगळागौर आला श्रावणमास त्याचा आनंद घेऊया चौफेर मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणाच्या आगमनाने बहरली कांती.. मंगळागौर पुजनाने मिळो सर्वांना सुखशांती.. मंगळागौरी व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!
सणासुदीची घेऊन उधळण आला हा हसरा श्रावण सौभाग्यवती पुजती मंगळागौर खेळ खेळुनी पारंपरिक थोर मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!