Diwali 2024 : आर्थिक तंगी दूर करायचीय? दिवाळीला नक्की करा 'हे' 7 उपाय
असं म्हणतात, दिवाळीच्या दिवशी काही अचूक उपाय केल्याने आर्थिक तंगी दूर होते. हे उपाय नेमके कोणते आहेत ते पाहूयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या 31 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होतेय.गुरुवारचा दिवस असल्या कारणाने तुम्ही काही उपाय करुन देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता.
दिवाळीच्या दिवशी पूजेच्या वेळी चांदीचा हत्ती ठेवा. हत्ती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला फार प्रिय आहे. यामुळे घरात शांती टिकून राहते. आणि राहूचा वाईट प्रभाव कमी होतो.
दिवाळीच्या दिवशी भांड्यात काही नाणी ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील.
आर्थिक तंगी दूर करण्यासाठी हे उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील.
दिवाळीनंतरही आर्थिक स्थिती चांगली राहावी यासाठी अशोकाच्या झाडाला गंगाजलमध्ये धुवून तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा.
दिवाळीला झाडूचं दान करणं शुभ मानलं जातं. झाडूचं दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)