Chanakya Niti : पत्नीच्या 'या' 7 सवयी पतीला करतात 'कंगाल'; चाणक्यांनी सांगितलं सुखी संसाराचं गुपित
जयदीप मेढे
Updated at:
24 Oct 2024 02:49 PM (IST)

1
आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतीशास्त्रात काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
त्याप्रमाणेच, सुखी संसारासाठी आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमचं नुकसान होऊ शकतं.

3
1. खूप वेळ खरकटी भांडी ठेवणे.
4
2. मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवणे.
5
3. बंद गॅसवर तवा किंवा कढई ठेवणे.
6
4. जेवण वाढताना तीन भाकरी एकत्र वाढणे.
7
5. जुना तवा किंवा कढई दुसऱ्याला देणे.
8
6. नेहमी शेवटची चपाती छोटी बनवणे.
9
7. झाडू, मॉप उघड्यावर ठेवणे.
10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)