Chanakya NIti : बायकोच्या 'या' 8 सवयींमुळे घरात येते गरिबी; चाणक्य सांगतात...
जयदीप मेढे
Updated at:
20 Oct 2024 03:47 PM (IST)
1
आचार्य चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचं पालन केल्यास अनेक गोष्टी सहज सुरळीत होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यामध्येच त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात बायकोच्या काही सवयींबद्दल सांगितलं आहे ज्यामुळे घरात गरिबी येते.
3
1. मिठाची बरणी उघडी ठेवणे.
4
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
5
4. लाथ मारुन घराचे दरवाजे उघडणे.
6
5. सतत आळशी राहणे.
7
6.अंघोळ न करता अन्न शिजवणे.
8
7. देवपूजा न करणे.
9
8. तोंडाने फुंकून दिवा धूप इ. विझवणे.