Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवल पांडुरंग जय जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हिच प्रार्थना पांडुरंगाला सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा!
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा तूच रे माझ्या पांडुरंगा चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे! आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढी एकादशी निमित्त तुमच्या मनातील सार्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत हीच आमची शुभकामना!
आता कोठें धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!