Ashadhi Ekadashi Wishes : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल! आषाढी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास फोटो
Ashadhi Ekadash Wishes : यंदा आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे. या दिवशी सारा आसमंत विठुभक्तीत तल्लीन झालेला दिसतो, तुम्हीही या दिवशी तुमच्या प्रियजनांना एकादशीचे खास शुभेच्छा संदेशपर फोटो पाठवू शकता.
Ashadhi Ekadashi 2024 Wishes
1/10
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
2/10
विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम राहो… जय हरी विठ्ठ्ल! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
4/10
चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
5/10
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे! आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
6/10
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पहाताच होती दंग आज सर्व संत आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
10/10
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 16 Jul 2024 10:00 PM (IST)