Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी सोहळा आटोपून माऊलींची पालखी अलंकापुरीत विसावली; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2024 11:23 AM (IST)
1
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज अलंकापुरीत विसावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या आषाढी वारीच्या सोहळ्याची सुरुवात 29 जूनला झाली.
3
माऊलींच्या पादुका लाखो वारकऱ्यांच्या साक्षीनं आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचल्या.
4
या पवित्र भूमीत पांडुरंगाची भेट घेऊन मग पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला.
5
तब्बल एक महिन्यांचा प्रवास पायी चालत चालत वारकरी आज अखेर अलंकापुरीत दाखल झाले.
6
या ठिकाणी भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं.
7
त्यानंतर मग नगर प्रदक्षिणा झाली अन पालखी मुख्य मंदिरात विसावली.