एक्स्प्लोर
INSIDE PHOTO : अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाचं घर फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही
1/12

बॉलिवूड सेलिब्रिटींची लाईफस्टाईन नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपल्या पर्सनॅलिटीला शोभेल असंच राहणीमान त्यांचं असतं. बॉलिवूडमधीस सुपरस्टार अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनीही आपलं घर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल सारखं सजवलं आहे.
2/12

ट्विंकल खन्नाला इंटीरिअर डिझायनिंगची आवड आहे. ते तिच्या घरातही दिसून येतं.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















