Sindhudurg Farming : सिंधुदुर्गात शेतीच्या कामांना वेग, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृष्ये
तळकोकणात मागील काही दिवस पावसाने जोर धरल्यामुळे बळीराजाने शेतीच्या कामांना गती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळे समाधानी असलेला बळीराजा लावणीच्या कामात व्यस्त झाला आहे.
तळकोकणात पाऊस उशिराने दाखल झाला असला तरी सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली आहे. सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
image 5जून महिन्यात तुरळक ठिकाणं सोडली तर अन्य ठिकाणी पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणीची कामं खोळंबली होती. पेरणीसाठी बळीराजा पावसाची वाट बघत होता.
अखेर राज्यातील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेती कामांना गती मिळाली आहे.
सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे.