Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाची हुलकावणी, पावसासाठी महादेवाला जलाभिषेक

राज्यात काही भागात पावसानं हुलकावणी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील काही महिलांनी पाऊस पडावा म्हणून महादेवाला जलाभिषेक केला आहे.

Nanded

Sponsored Links by Taboola