Photo : भारतात दुधाला 50 रुपयांचा दर, तर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये किती?
आपल्या देशात एक लिटर दुधासाठी जवळपास 50 रुपये मोजावे लागतात. पण आपल्या शेजारच्या देशात दुधाला आपल्यापे७ा अधिकचा दर मिळतो. (PC : istockphoto)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक लिटर दुधासाठी पाकिस्तानमध्ये तब्बल 170 रुपये मोजावे लागतात. भारतापेक्षा ही किंमत तिप्पट आहे.
भारत देशाच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये एक लिटर दुधासाठी मोठी किंमत मोजावी लागते. 150 ते 170 रुपये लिटने दुधाची खरेदी केली जाते.
बांगलादेशात दुधाची किंमत प्रति लिटर 60 रुपये आहे. भारताच्या तुलनेत थोडी जास्त आहे.
आपल्या शेजारी असणाऱ्या नेपाळमध्ये प्रति लिटर दुधासाठी 85 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत. भारताच्आया तुलनेत ही किंमत सुद्धा जास्त आहे.
चीनमध्ये दूध खरेदी करण्यासाठी सुमारे 114 रुपये खर्च करावे लागतात, भारताच्या तुलनेत चीनमध्ये दूध महाग आहे.
भारतात सरासरी दुधाची किंमत ही 50 रुपये आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेच भारतात दुधाला कमी दर मिळत आहे.
भारताच्या तुलनेत इतर देशात दुधाला अधिकचा दर मिळत आहे. पाकिस्तानात दुधाला प्रतिलिटर तब्बल 170 रुपयांचा दर मिळत आहे.
आपल्या शेजारी असणाऱ्या नेपाळमध्ये प्रति लिटर दुधासाठी 85 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत. भारताच्आया तुलनेत ही किंमत सुद्धा जास्त आहे.