Photo : पावसामुळं फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना धोका
मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे.
फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे. कारण सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
अवकाळी पावसामुळं हरभरा उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. मोठ्या प्रमाणावर पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाचा फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांना तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
द्राक्ष बागा आणि हरभरा पिकांसह अन्य पिकांसाठी देखील हा पाऊस धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसामुळं द्राक्ष बागांसह हरभऱ्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
सांगलीसह मिरज परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. या पावसामुळं पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.