Photo: सणासुदीच्या तोंडावर झेंडू फुलं उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका
माधव दिपके
Updated at:
29 Sep 2022 05:18 PM (IST)

1
यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि आताच शेतकऱ्याच्या हातात येणाऱ्या झेंडूच्या फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
झेंडूच्या फुलांमध्ये पाणी साचले असून संपूर्ण झाडे उन्मळून पडली आहेत.

3
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
4
आगामी दसरा सणाला ही सर्व झेंडूची फुलं शेतकऱ्याला मोबदला मिळवून देणार होती.
5
मात्र काल झालेल्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
6
शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेली झेंडू फुले फेकण्याची वेळ आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
7
सणासुदीच्या तोंडावर आलेल्या झेंड्र फुलांची पिवळी झळाळी पावसामुळे पूर्णतः उतरली आहे.