दख्खनचा राजा जोतिबाची चौथ्या माळेला कमळपुष्पात चतुर्भूज बैठी महाअलंकारिक महापूजा, अंबाबाईचा नयनरम्य पालखी सोहळा
परशराम पाटील, एबीपी माझा
Updated at:
29 Sep 2022 02:01 PM (IST)
1
दख्खनचा राजा जोतिबाची चौथ्या माळेला कमळपुष्पात चतुर्भूज बैठी महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अंबाबाई मंदिरामध्ये पालखी सोहळ्याला अलोट गर्दी लोटली होती.
3
गेल्या तीन दिवसांपासून तीन लाखांवर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे.
4
पहिल्या माळेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे.
5
भाविकांची गर्दी वाढल्याने हॉटेल्स, वसतिगृहे, यात्री निवास आणि निवासस्थानेही पूर्णपणे व्यापली आहेत.
6
सणासुदीच्या काळात या सुविधांचे दरही वाढले आहेत.
7
बँडने पालखी सोहळा आणखी नयनरम्य केला