PHOTO : लोहगाव येथील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेचा हातोडा
पुण्यातील लोहगाव भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोहगाव येथील सर्वे नंबर 66 जनार्दन नगर येथील अनाधिकृत बांधकामवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
जनार्दननगर लोहगाव येथे महापालिकेकडून 4 बांधकामांचे क्षेत्रफळ13,100 चौरस फूट आरसीसी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे.
बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून 1 जॉ कटर 2 ब्रेकर, 1 जेसीबी तसेच पोलीस प्रशासन देखील होते.
पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली
यापूर्वीही लोहगाव आणि परिसरामध्ये महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती.
बांधकाम पाडताना स्थानिक त्यांनी विरोध दर्शवला.
सध्या पुणे महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाईचा तडाखा लावला आहे.
यापूर्वी धानोरी, लोहगाव भागात कारवाई करताना अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती.