Dhananjay Munde: 'दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत करणार', कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी,
या दौऱ्यात सध्या ते नागपूर तालुक्यातील अड्याळी गावात आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर उमरगाव , उमरेड तालुक्यातील चांपा, पाचगाव, गावसुत, तसेच कुही व मौदा तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहे.
उद्याच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचे मोझॅक अळीमुळे जे नुकसान त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मदत देण्यावर शासन निर्णय घेणार आहे
एसडीआरफ, एनडीआरएफ व पीक विमा या तिहेरी मानकावर मदत केली जाणार आहे
2021-22 च्या नुकसान भरपाईची जी शासकीय मदत प्रलंबित आहे ते शेतकऱ्यांना लवरच हस्तांतरित केली जाईल
1 रुपया पीक विम्यातून जेथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व दुष्काळ मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना पीक विम्यातून अंतरिम मदत 25 टक्के मदत ही पीकविमा कंपनीकडून दिली जाणार आहे
पुढच्या पाच ते सहा महिन्यानंतर संपूर्ण राज्यात ई पंचनामे प्रक्रिया राबवली जाणार आहे
अतिवृष्टी असो की नैसर्गिक आपत्ती सर्वांसाठी राज्यात ई पंचनामे सुरु होणार आहे
कापसाच्या व सोयाबीन उत्पादन खर्चाच्या 50 टक्के भाव शेतकऱ्यांना देण्यास सरकारचा प्रयत्न राहणार आहे, असे धनजंय मुंडे म्हणाले.
अतिवृष्टीच्या एक आठवड्यानंतर पाहणी दौरा होत असल्यामुळे दौऱ्याची चर्चा होत आहे