एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO | मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय सारा अली खान; पाहा ग्लॅमरस फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20131430/Feature_Photo_720X540.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![(Photo Credit : saraalikhan95)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20124731/Sara-Ali-Khan-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo Credit : saraalikhan95)
2/7
![(Photo Credit : saraalikhan95)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20124723/Sara-Ali-Khan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo Credit : saraalikhan95)
3/7
![सारा अली खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सारा अली खान वरुण धवनसोबत कुली नंबर वनमध्ये दिसून आली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. सारा अली खान आपला आगामी चित्रपट 'अतरंगी रे'च्या चित्रिकरणात बीझी आहे. या चित्रपटात सारा अली खानसोबत अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20124645/Sara-Ali-Khan-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सारा अली खान वरुण धवनसोबत कुली नंबर वनमध्ये दिसून आली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. सारा अली खान आपला आगामी चित्रपट 'अतरंगी रे'च्या चित्रिकरणात बीझी आहे. या चित्रपटात सारा अली खानसोबत अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे.
4/7
![सारा फोटोंमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. साराच्या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20124636/Sara-Ali-Khan-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा फोटोंमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. साराच्या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
5/7
![सारा अली खान नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. तसेच फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘Sandy Toes & Sunkissed Nose’.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20124627/Sara-Ali-Khan-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खान नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. तसेच फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘Sandy Toes & Sunkissed Nose’.
6/7
![चाहते साराच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20124618/Sara-Ali-Khan-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहते साराच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7/7
![बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान काही दिवसांपासून मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/20124609/Sara-Ali-Khan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान काही दिवसांपासून मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion