एक्स्प्लोर
In Pics : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं कशी आली? 'त्या' गाडीत आढळल्या बनावट नंबर प्लेट्स,
1/11

मुंबई पोलिसांचे दहा पथकं संपर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन पथकं परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत
2/11

कारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.
Published at :
आणखी पाहा























