एक्स्प्लोर

...तरीही भाजप प्रवक्ते माझ्या मागे का लागले आहेत? कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा सवाल

मी बँकांचे 9 हजार कोटी रुपये थकवले होते. त्यामुळे भारत सरकारने माझी 14 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आल्याचे स्वतः मोदींनी सांगितले आहे. असे असतानादेखील भाजप मला टार्गेट का करत आहे? असा सवाल कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे

लंडन : मी बँकांचे 9 हजार कोटी रुपये थकवले होते. त्यामुळे भारत सरकारने माझी 14 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आल्याचे स्वतः मोदींनी सांगितले आहे. असे असतानादेखील भाजप मला टार्गेट का करत आहे? असा सवाल कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे. एका मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने माझ्याकडील कर्ज वसूल केल्याचा खुलासा केलेला आहे, तरिही भाजपचे प्रवक्ते मला सातत्याने का लक्ष्य करत आहेत? असा प्रश्न मल्ल्याने विचारला आहे. त्याचबरोबर 1992 पासून मी ब्रिटनमध्ये राहत आहे, मग मी भारतातून फरार कसा? भाजपचे प्रवक्ते मला पोस्टर बॉय का बनवत आहेत? असे सवाल मल्ल्याने भाजप नेत्यांना विचारले आहेत. मल्ल्याने आज ट्विटरच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले आहेत. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी एक मुलाखत पाहिली, या मुलाखतीत ते म्हणाले की, विजय मल्ल्या बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन फरार झाला आहे. परंतु आमच्या सरकारने त्याची 14 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पंतप्रधानांच्या कबुलीनंतरही भाजपचे प्रवक्ते माझ्या मागे का लागले आहेत? कर्जबुडव्या व्यापारी मल्ल्याला भारत सरकारने फरार घोषित केले आहे. तो सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यर्पणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी भारताकडून कार्यवाही सुरु आहे. भारताने त्यासाठी ब्रिटन सरकारकडे मागणीदेखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget