एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO: लंडनच्या घरात विजय मल्ल्या, मुलानंच केला व्हिडिओ शूट!
लंडन: तब्बल 17 राष्ट्रीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून उद्योजक विजय मल्ल्या भारतातून अगदी सहजपणे निसटून गेला.
मल्ल्या नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा गेले अनेक दिवस कुणालाचा नव्हता. तो लंडनच्या त्याच्या अलिशान घरामध्ये राहतो. अशी फक्त चर्चा सुरु होती. पण आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण की, खुद्द विजय मल्लाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.
आयपीएलच्या सुरुवातीलाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ विजय मल्ल्यानं खरेदी केला होता. त्यामुळे प्रत्येक सामना थेट मैदानातून पाहणाऱ्या मल्ल्याला यंदाचा अंतिम सामना घरात बसून पाहावा लागला. त्याचाच व्हिडिओ विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्यानं शूट केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO:
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
पुणे
करमणूक
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion