एक्स्प्लोर
Advertisement
घोरपडीची सापांसमोर जीव वाचवण्याची धडपड
मुंबई : सापांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी एखादी व्यक्ती फसते तेव्हा काय होतं, हे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल. माणूस प्राण वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावतो. मात्र एखादा प्राणी जेव्हा विषारी सापांच्या विळख्यात सापडतो, तेव्हा काय होतं, याचा अनुभव एका व्हिडिओमधून आला आहे.
साप आणि घोरपड यांच्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. सापांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी घोरपड नजरचुकीने जाते. पण सर्व साप एकत्रितपणे या घोरपडीवर तुटून पडतात, हा थरार या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे.
साप आणि घोरपड यांच्यातील थक्क करणाऱ्या दृष्यांचा हा व्हिडिओ जगभरात लाखोंच्या संख्येने शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement