एक्स्प्लोर

IRGC : इराणचा नवा डाव, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इंटरनेट केबल निशाण्यावर? अमेरिकेचं टेन्शन वाढलं, अनेक देश ऑफलाईन होणार?

IRGC Threats To Undersea Cable: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीत सागरी हद्दीतील संघर्ष कायम आहे.

War Impact On Under Sea Cable नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सुरुवातीला एलपीजी पुरवठा ठप्प झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी सुरु ठेवली जाणार असल्याचं म्हटलंय. मात्र, अमेरिका आणि इराण  यांच्यातील तणाव कमी झालेला नाही. याशिवाय अमेरिका आणि इराण यांच्यात दुसऱ्या फेरीची शांतता चर्चा कधी होणार हे देखील स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेनं होर्मुझची सामुद्रधुनी अडवून  धरली आहे. यामुळं इराणकडून देखील नवी खेळी करण्यात आली आहे. इराणच्या आयआरजीसीकडून आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या इंटरनेट केबलला टार्गेट केलं जाऊ शकतं. इराणकडून समुद्रातील इंटरनेट केबलचं  नुकसान करण्यात आल्यास  भारतासह काही देशांमध्ये इंटरनेट ठप्प होऊ शकतं.

इराणनं इंटरनेट केबलवर हल्ले केल्यास काय? 

मीडिया रिपोर्टनुसार, होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रात ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं आहे. या केबलमधून बहुतांश देशांमध्ये इंटरनेट पोहोचतं. या भागातून जाणाऱ्या केबलमुळं आशिया, यूरोप आणि आफ्रिका या सारख्या देशांना इंटरनेट कनेक्टव्हिटी मिळते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत टाटा TGN गल्फ, गल्फ ब्रिज इंटरनॅशनल केबल सिस्टीम्स, FALCON आणि AAE-1  या सारख्या मोठ्या कंपन्यांच्या केबल सिस्टीम्स आहेत. याद्वारे मोठ्या कंपन्यांच्या डेटा सेंटरला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवली जाते.  

इराणनकडून होर्मुझची सामुद्रधुनी युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढवण्याचा  भाग म्हणून बंद केली होती. आता अमेरिकेनं देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकाबंदी केली आहे. या मार्गातून सागरी वाहतूक जवळपास बंद झाली आहे. इराणनं या मार्गात मॉइन्स देखील पेरले असल्याचे रिपोर्ट आले होते, त्यामुळं संकट वाढलं आहे. याशिवाय लाल समुद्रातील अल-मंडेब चामार्ग देखील सुरक्षित राहिला नव्हता. 

मीडिया रिपोर्टनुसार इराणकडून अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इंटरनेट केबलला निशाणा केलं जाऊ शकतं. इंटरनेट केबलचं नुकसान झाल्यास त्याच्या दुरुस्तीला खूप वेळ लागू शकतो. सध्या होर्मुझमध्ये जहाजं जात नसून केबलचं नुकसान झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागेल. 

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेबाबत पाकिस्तान आशावीद असल्याचं दिसतं. मात्र, अमेरिका आणि इराण यांची चर्चेसाठी सहमती होताना दिसत नाही. याशिवाय इराणच्या आयआरजीसीकडून भारताकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला करुन ते ताब्यात घेतल्याचं काल समोर आलं होतं. ते जहाज दुबईतून गुजरातकडे निघालं होतं.  

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget