एक्स्प्लोर

जेरूसलेमबाबतच्या निर्णयावरुन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका एकाकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याबाबत सुरक्षा परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूयॉर्क : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेरुसलेमसंदर्भातील निर्णयावरुन संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिका एकाकी पडल्याचं चित्र आहे. कारण, जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याबाबत सुरक्षा परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. ट्रम्प यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद अरब देशांसह अन्य देशांमध्ये उमटले होते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. तर इराणमध्येही हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्यामुळे सर्वांचेच लक्ष संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीकडे होतं. त्यानुसार, सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्येही ट्रम्प यांच्या निर्णयावर सदस्य देशांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी चर्चेने या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा, असे मतही परिषदेने यावेळी नोंदवलं. दरम्यान, युरोपियन महासंघानेही जेरूसलेम ही इस्रायल आणि  पॅलेस्टाईन या दोन्ही देशांची संयुक्‍त राजधानी असल्याचा दावा केला आहे. पण अमेरिकेच्या ‘युनो’तील राजदूत निकी हॅली यांनी मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केलं आहे. संबंधित बातम्या डोनाल्ड ट्रम्प यांची जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता

महत्त्वाच्या बातम्या

Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Nepal Floods Marathi News: नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती
नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 1 हजार 344 जणांचा मृत्यू, 275 भारतीय अजूनही बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती
Giorgia Meloni : अभिनंदन डियर फ्रेंड... जॉर्जिया मेलोनींचा नवा राजकीय विक्रम, पंतप्रधान मोदींचा खास मैत्रिणीसाठी संदेश
अभिनंदन डियर फ्रेंड... जॉर्जिया मेलोनींचा नवा राजकीय विक्रम, पंतप्रधान मोदींचा खास मैत्रिणीसाठी संदेश

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Embed widget