एक्स्प्लोर

जेव्हा लंडनचा बस ड्रायव्हर 'कलियोंका चमन' गातो

लंडन : बॉलिवूडमधील रेट्रो संगीताची भुरळ फक्त भारतातच नव्हे, तर परदेशात स्थायिक असलेल्या रसिकांवरही आहे. लंडनमधील एका ड्रायव्हरने बस चालवतानाच हिंदी गाणं गुणगुणायला सुरुवात केली आणि प्रवाशांनाही ठेका धरायला भाग पाडलं.     गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजातील 'कलियों का चमन जब बनता है' हे गाणं साधारण 35 वर्षांपूर्वी चांगलंच गाजलं होतं. लंडनच्या एका सार्वजनिक बसमधील प्रवाशांना मात्र हे गाणं ब्रिटीश चालकाच्या तोंडी ऐकायला मिळालं.     बसचालकाला बसमधील इतर वादकांनीही साथ दिली. बस ड्रायव्हरने आपल्या पद्धतीने हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.     पाहा व्हिडिओ :  

महत्त्वाच्या बातम्या

US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव का झाला?; 10 मोठी कारणं समोर
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव का झाला?; 10 मोठी कारणं समोर
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE
Barack Obama US Midterm Elections Result 2026: मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांचे खडेबोल; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांनी सुनावले; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Embed widget