एक्स्प्लोर

पाकचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल

नवी दिल्ली:  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण बैठकीसाठी काल रात्री उशीरा न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्या. सुषमा स्वराज राष्ट्र संघात भारताचं प्रतिनिधित्व करत असून संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारणा बैठकीला संबोधित करणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर मगरीचे अश्रू ढाळताना, संयुक्त राष्ट्र संघासमोर जगाची दिशाभूल केली होती. त्यामुळे सुषमा स्वराज पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या दहशतवादाच्या फॅक्टरीचं सत्य जगासमोर उघडे पाडणार आहेत. इतकेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, रशिया आणि चीन आदी स्थायी सदस्य देशांसमोर पाकिस्ताच्या कुकर्माचे पुरावे सादर करणार आहेत. उरी हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून जे पुरावे हस्तगत झाले, त्यातून यामागे पाकिस्तानचा या हल्ल्यामागे हात असल्याचे समोर आले. दहशतवाद्यांकडून भारताचा नकाशा, जीपीएस उपकरण आणि पाकिस्तानच्या सैन्य दलाकडून वापरण्यात येणारे मोबाईल सेटही जप्त करण्यात होते. यासंबंधी सर्व माहिती भारताकडून संयुक्त राष्ट्र संघाला देण्यात येईल. संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी काश्मीरविरोधातील गरळ ओकताना, दहशतवादी बुरहान वानीला याला काश्मीरचा नेता म्हटलं होतं. इतकेच नव्हे, तर भारतीय सैन्य काश्मीरमधील जनतेवर अनन्वित अत्याचार करत असल्याचं सांगून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget