एक्स्प्लोर

सौदीतील 10 हजार बेरोजगारांसाठी सुषमा स्वराजांचा पुढाकार

नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये नोकरी गमावल्याने जवळपास 10 हजार भारतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन यासर्वांपर्यंत खाद्यपदार्थ पोहचवले आहेत. तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदीमधील 30 लाख भारतीय बांधवांना आपल्या देश बांधवांना मदतीचे आवाहनही केले आहे. भारतीय राष्ट्राच्या सामुहिक संकल्पाशिवाय काही मोठे नाही असे म्हटले आहे.   परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये ''आम्ही रियाधमधील भारतीय दूतावासाला सौदी अरेबियामध्ये वसलेल्या भारतीयांना मोफत धान्य पुरवण्याच्या सुचना केल्या आहेत.'' त्यांनी सांगितले आहे की, ''सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये भारतीयांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.'' सुषमा स्वराज यांना सौदीमधील एका भारतीयाने ट्विट करून 800 भारतीय तीन दिवसांपासून उपाशी असल्याची माहिती देऊन हस्तक्षेपाची मागणी केली होती.   दरम्यान, परराष्ट्र मंत्रालायने सांगितले की, ''सौदी अरेबियामध्ये जवळपास 10 हजारहुन अनेक भारतीयांन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह या समस्येकडे लक्ष ठेवन असून, यावरील उपाय करण्याचे सर्वेतोपरी अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.   Jeddah1-227x300   सुषमा स्वराज म्हणाल्या की, ''सौदी अरेबियामध्ये नोकरी गमावलेला कोणताही भारतीय उपाशी बसणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देते, मी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे.'' त्या म्हणाल्या की, ''सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये सर्वात जास्त भारतीयांना आपल्या नोकरी गमवाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या कामाचा मोबदला न देताच, कारखाने बंद केले आहेत. त्यामुळे सौदी अरेबिया आणि कुवेतमधील भारतीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.''   Jeddah-229x300   त्या पुढे म्हणाल्या की, ''परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर या विषयावर सौदी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच जिथे भारतीय कामगार मदतीच्या प्रतिक्षेत आहेत, तिथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी यापूर्वीच जेद्दाजवळील हायवे कॅम्पकडे रवाना झाले आहेत.''   वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जेद्दामधील भारतीय समुदायाची भेट घेऊन 15,475 किलोग्रॅम धान्याचे वाटप केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
Heatwave in Across Europe: थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
Pakistan Airstrike on Afghanistan: पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ले; 35 हून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी
पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ले; 35 हून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Embed widget