Russia Ukraine Conflict :  रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी सोमवारी मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे आता रशिया-युक्रेन सीमेवर युद्धाचं सावट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र या सर्व गोष्टींवर नेटकरी मिम्स तयार करताना दिसत आहेत. काही यूझर्सनं सोशल मीडियावर मिम्स शेअर करून त्यांची मतं भन्नाट पद्धतीनं मांडली आहेत.   


सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'how putin is behaving with world right now'असं या व्हिडीओवर लिहिलेलं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ-



एका नेटकऱ्यानं फ्रान्स आणि रूस यांच्यामधील भेटीचे मिम तयार केलं आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 






एन्डगेम या चित्रपटातील डायलॉगचा वापर करून रशिया आणि यूक्रेन यांच्यामधील सध्याची स्थिती नेटकऱ्यांच्या मते कशी आहे, हे दाखवण्यात आलं आहे. 






महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha