एक्स्प्लोर
25 हजार फुटांवरुन पॅराशूटविना उडी, ल्यूसचा विश्वविक्रम

लॉस एंजिलिस : लॉस एंजेलिसमधील ल्यूक अॅकिन्स या व्यक्तीने विश्वविक्रम केला आहे. तब्बल 25 हजार फूट उंचीवरून पॅराशूटविना उडी घेत त्याने विक्रम रचला आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शनिवारी हा विश्वविक्रम रचण्यात आला आहे. 42 वर्षीय ल्यूक अॅकिन्स याने याआधी 18,000 वेळा उड्या घेतल्या असून यावेळी त्याने 25,000 फूटांवरून उडी मारून विक्रम रचला आहे. त्याच्यासाठी जमिनीवर 100 चौरस फुटांची जाळी लावण्यात आली होती.
ल्यूकच्या म्हणण्यानुसार पराशुटचा वापर केल्यामुळे उडी मारण्याची जागा चुकू शकते. त्यामुळे त्याने पॅराशुटशिवाय उडी मारण्याचा निर्णय घेतला. विमानाच्या साहाय्याने त्याने ही उडी घेतली. जमिनीवर येताना त्याचा वेग जवळपास ताशी 193किमी होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
