एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा डंका परदेशात, युएईत शिवजयंतीचा उत्साह

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आखातामधील यूएईमध्ये साजरी करण्यात आली. सलग तिसऱ्या वर्षी साजरा झाला भव्य शिवजयंती उत्सव सोहळ्यामध्ये जवळपास दोन हजाराहून जास्त शिवभक्तांनी हजेरी लावली.

यूएई: मराठी माणूस देशात असुदे की परदेशात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरुच शकत नाही. स्वराज्य स्थापन करून जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आखातामधील यूएईमध्ये साजरी करण्यात आली. सलग तिसऱ्या वर्षी साजरा झाला भव्य शिवजयंती उत्सव सोहळ्यामध्ये जवळपास दोन हजाराहून जास्त शिवभक्तांनी हजेरी लावली. आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत महाराष्ट्राची लोककला शिवकल्याण राजा - संगीत संध्या, पोवाडा, भारुड, एकांकिका, गवळण, लेझिम, त्रिविक्रम ढोल पथक, बाल्या नृत्य, कोळीगीत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच वाचन आणि खाद्य संस्कृती यांसारखे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा डंका परदेशात, युएईत शिवजयंतीचा उत्साह या उत्सवात आखाती देशातले पहिले आणि एकमेव अशा त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने जवळपास 30 कलाकार घेऊन ढोल ताशा, ध्वज, लेझीम, लाठी-काठी याचे सादरीकरण केले. या पथकाचा हा 56 वा कार्यक्रम असल्याचे पथकाचे संस्थापक सागर पाटील यांनी सांगितले. युएई मधील तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषांनी निनादून गेला होता. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा डंका परदेशात, युएईत शिवजयंतीचा उत्साह

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Embed widget