एक्स्प्लोर

धक्कादायक! 243 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बेपत्ता, 6 जणांचा मृत्यू, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य सुरु

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडोनेशियाच्या जावा समुद्रात खराब हवामानामुळे एक प्रवासी बोट बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

Ship missing : एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडोनेशियाच्या जावा समुद्रात खराब हवामानामुळे एक प्रवासी बोट बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून, 97 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे. 'व्हर्गो ट्रान्सपोर्ट 8' या फेरीमध्ये एकूण 243 लोक प्रवास करत होते.

अचानक प्रवासी बोट बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळं खळबळ

दरम्यान, प्रवासी बोट नेमकी बेपत्ता कशी झाली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान,या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तात्काळ मदतीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आली होता. लगेच बाचवकार्य देखील सुरु करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुरबाया येथून दक्षिण कालीमंतनमधील बंजारमासिनसाठी निघाले होते

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुरबाया येथून दक्षिण कालीमंतनमधील बंजारमासिनसाठी निघाले होते. ते रविवारी दुपारी 2 वाजता बंजारमासिनला पोहोचणार होते. रविवारी रात्री सुमारे 2 वाजता फेरीशी संपर्क तुटला. त्यावेळी फेरी बांजरमासिनच्या दक्षिणेला सुमारे 150 किलोमीटर अंतरावर होती. अधिकाऱ्यांना मदतीसाठी पहिला फोन पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी जहाजाची ऑपरेटर कंपनी, पीटी व्हर्गोकडून आला, ज्यांनी खराब हवामानामुळे जहाज अडचणीत असल्याचे कळवले.

जहाजे आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य सुरू

अपघातानंतर, इंडोनेशियाची शोध आणि बचाव संस्था, नौदल, सागरी पोलीस आणि इतर संस्थांनी संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. घटनास्थळी अनेक जहाजे आणि एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. जावा समुद्रातील इतर जहाजांनाही प्रवाशांच्या शोधात मदत करण्यास आणि कोणी दिसल्यास कळवण्यास सांगण्यात आले. अपघातावर लक्ष ठेवण्यासाठी आणि बचावकार्यात समन्वय साधण्यासाठी रविवारी सकाळी त्रिसक्ती बंदर परिसरात एक नियंत्रण केंद्र उभारण्यात आले.

बंजरमासिन येथील रहिवासी असलेल्या रुस्मिलावती आपल्या आठ नातेवाईकांच्या ठावठिकाण्याबद्दल चौकशी करण्यासाठी बंदरावर गेल्या होत्या. जावामधील अनेक इस्लामिक विद्वानांच्या कबरींना भेट देऊन ते जहाजाने बंजरमासिनला परत येत होते. कुटुंबाला शेवटचा एका नातेवाईकाकडून व्हॉट्सॲप स्टेटस मिळाला होता, ज्यात त्याने समुद्राच्या जोरदार लाटांबद्दल भीती व्यक्त केली होती. रविवार दुपारपर्यंत कुटुंबाला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही बातमी मिळाली नव्हती.

इंडोनेशियामध्ये 17000 हून अधिक बेटे 

गेल्या महिन्यात, मदुरा बेटाजवळ एका फेरीला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. इंडोनेशियामध्ये 17000 हून अधिक बेटे असून, फेरी हे वाहतुकीचे एक प्रमुख साधन आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget