एक्स्प्लोर

शिक्षेपोटी 7 वर्षांच्या चिमुरड्याला जंगलात सोडून पालकांचा पळ

टोकियो : मस्तीखोर मुलाला शिक्षा म्हणून जपानमध्ये पालकांनी जंगलात सोडून पळ काढल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जंगली अस्वलांचा वावर असलेल्या या जंगलात 7 वर्षांच्या चिमुरड्याचा शोध घेताना आता मात्र सर्वांच्या नाकी नऊ आले आहेत.   जपानमधील एक जोडपं आपल्या मुलगा आणि मुलीसोबत हायकिंग शनिवारी करण्यासाठी होक्काईदो बेटावरील एका पार्कमध्ये गेलं होतं. या पार्कजवळील पर्वताळ भागात जंगली अस्वलांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. मात्र मुलगा यामातो गाड्या आणि लोकांना दगड मारत असल्यामुळे वैतागलेले पालक त्याला ओरडले.   पालकांचा ओरडा खाऊनही वठणीवर न आलेल्या यामातोला मोठी शिक्षा द्यायचं पालकांनी ठरवलं. परत येताना त्यांनी पोटच्या पोराला गाडीतून खाली उतरवलं आणि गाडी पुढे नेली. सुमारे 500 मीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा मागे वळवली.   काही क्षणांपूर्वी मुलाला ज्या ठिकाणी सोडलं होतं, तिथे तो न सापडल्याने मात्र पालकांचे धाबे दणाणले. पालकांनी पोलिसात धाव घेत आपला लेक हरवल्याची तक्रार नोंदवली. आधी आपण भाज्या तोडत असताना मुलगा नजर चुकवून पळाल्याचं सांगणाऱ्या जोडप्याने नंतर मात्र कबुली दिली.   सध्या पोलिसांसह 180 जणांचं पथक, कुत्रे आणि घोड्यांसह मुलाचा शोध घेत आहेत. मात्र दोन दिवसांनंतरही त्याचा शोध घेण्यात यश आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
Donald Trump New Tariff Plan : डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget