एक्स्प्लोर

Russia Ukraine War : ...म्हणून भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जातात; सध्या 'या' समस्यांचा करतायत सामना

 Russia Ukraine Crisis :  शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत.

Russia Ukraine Crisis : रशियानं  शुक्रवारी (25 फेब्रुवारी) युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला. या हल्ल्यामुळे अनेक लोक युक्रेनमधून दुसऱ्या देशात जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थांनं दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील  इंधन, पैसे आणि वैद्यकीय पुरवठा कमी होत आहेत. युक्रेनमध्ये  शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी सध्या तिथे अडकले आहेत. यामधील अनेक विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. 

भारतामधील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला का जातात? 
Study In Ukraine या वेब साइटच्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात कारण तेथे वैद्यकीय शिक्षण हे स्वस्त आहे. तसेचयुक्रेनमध्ये मिळवलेली पदवी ही जागतिक आरोग्य संघटना (WHO), युरोपियन कौन्सिल आणि इतर जागतिक संस्थांसह जगभरात मान्यताप्राप्त आहे. युक्रेनमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युरोपमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य आणि स्थायिक होण्याची शक्यता असते. वैद्यकीय  शिक्षणाव्यतिरिक्त, काही भारतीय विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी देखील युक्रेनमध्ये येतात.  

विद्यार्थी सध्या 'या' समस्यांचा करतायत सामना
युक्रेनमध्ये अडकलेले अनेक भरतीय विद्यार्थी हे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडत आहेत. सुमिंदर नावाच्या विद्यार्थ्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तो तळघरात लपून बसेसला आहे आणि तिला सतत बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. तर दुसरा विद्यार्थी म्हणाला, 'आम्ही सीमेच्या अगदी जवळ आहोत. आम्हाला स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. आम्ही बाहेरही जात नाही'

युक्रेनच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, युक्रेनमध्ये 20,000 हून अधिक भारतीय नागरिक आहेत आणि त्यापैकी 18,000 विद्यार्थी आहेत. युक्रेन- रशिया युद्ध सुरू झाल्यापासून, सुमारे 4,000 भारतीय हे युक्रेनमधून भारतात परत आले आहेत, परंतु 16,000 लोक अजूनही तिथे अडकले आहेत.

संबंधित बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

हवेतच विमानाला लागली आग, जमिनीवर विमान कोसळताच झाला मोठा स्फोट, दुर्दैवी घटनेत सर्वच प्रवाशांचा अंत 
हवेतच विमानाला लागली आग, जमिनीवर विमान कोसळताच झाला मोठा स्फोट, दुर्दैवी घटनेत सर्वच प्रवाशांचा अंत 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Embed widget