एक्स्प्लोर

पतीसोबतचा वाद, नोटा पळवण्याच्या भीतीनं पत्नीनं साडेचार लाख रुपये गिळले

कोलंबिया : आपल्या पतीचा राग आल्यावर पत्नी काय करु शकते याचं अनोखं उदाहरण समोर आलं आहे. जास्तीत जास्त पत्नी अबोला धरेल, भांडेल, किंवा माहेरी निघून जाईल. पण कोलंबियातील महिलेनं या सगळ्याची हद्द ओलांडत चक्क 70 नोटा गिळल्या आहेत, त्यापण फक्त नवऱ्याच्या रागातून. कोलंबियातील एका महिलेनं नवऱ्याच्या रागातून 70 नोटा गिळल्या. सँड्रा अल्मेडा असं या महिलेचं नाव आहे. सँड्राचं नवऱ्याशी कडाक्याचं भांडण झालं होतं. आपल्याला फसवल्याची भावना घेऊन सँड्रा जगत होती. पण त्याचवेळी आपला पती आपण साठवलेले सारे पैसे घेऊन पळ काढणार अशी कुणकुण तिला लागली आणि तिनं चक्क 7 हजार डॉलर्स म्हणजे साडे चार लाख रुपये गिळून टाकले. म्हणजे तिनं कोलंबियातल्या 70 नोटा गिळल्या आहेत. 70 नोटा गिळल्यानंतर तिची तब्येत बिघडली. पत्नी आजारी पडल्यामुळे पतीनं तिला रुग्णालयात दाखल केलं. पहिल्यांदा डॉक्टरांना वाटलं साधी पोटदुखी असेल. मात्र एक्सरेमधून जे समोर आलं ते पाहून सारेच अवाक झाले. तिच्या पोटाच चक्क 70 नोटा आढळल्या. निदान झाल्यावर सँड्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या पोटातून 57 नोटा बाहेर काढण्यात आल्या, तर 13 नोटा तिच्या आतड्यांमध्ये आढळल्या आहेत. उरलेल्या नोटा नैसर्गिकरित्या बाहेर पडल्या तर ठीक, नाहीतर सँड्राला पुन्हा शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Israel Election 2026 :इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
Israel Elections 2026: निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Europe Protests : युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
Pune MLC Election Result : 24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
Pradeep Purnekar Thane Crime: एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Embed widget