एक्स्प्लोर

जी-20 परिषदेत मोदींनी पाकिस्तानला खडसावलं!

हॅमबर्ग (जर्मनी) : जी-20 शिखर परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे. काही देश दहशतवादाचा आधार घेऊन स्वत:चे राजकीय हेतू साध्य करत असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’सारख्या दहशतवादी संघटना जगासाठी घातक आहेत. त्यामुळे जी-20 देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहनही मोदींनी केलं. इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादाकडे खेचलं जात आहे, असे सांगत मोदींनी स्थितीचं गांभिर्य लक्षात आणून दिलं. यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ‘10 पॉईंट्स अॅक्शन प्लॅन’ही मांडला. सगळ्या देशांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मोदींनी मांडली. दहशतवादाविरोधात काय आहे मोदींचा ‘10 पॉईंट्स अॅक्शन प्लॅन’?
  1. दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करावी. किंबहुना, अशा देशांना जी-20 मध्ये सहभागी होण्यास बंदी आणावी.
  2. संशयित दहशतवाद्यांची यादी जी-20 देशांनी एकमेकांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर दहशतवादी आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
  3. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी एकमेकांना सहकार्य करायला हवं. शिवाय, दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अधिक सोपी करण्याची गरजही आहे.
  4. संयुक्त राष्ट्र संघाने सूचवलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी.
  5. धर्माच्या नावावर दुही माजवणाऱ्यांविरोधात जी-20 देशांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण व्हावी.
  6. दहशतवाद्यांची आर्थिक मदत रोखणं गरजेचं असून, त्यासाठी आवश्यक कारवाई करावी.
  7. दहशतवाद्यांना शस्त्र आणि स्फोटकं पुरवणाऱ्यांवर आणि खरेदी-विक्रीवर कारवाईसाठी टास्क फोर्सची स्थापना करावी.
  8. सर्वच देशांनी दहशतवादी संघटनांना पाठबळ देणं बंद करायला हवं.
  9. सायबर सुरक्षा महत्त्वाची असून, त्यासाठी जी-20 देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.
  10. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जी-20 देशांमध्ये सुरक्षा सल्लागारांची नेमणूक करावी.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Balochistan : पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'

व्हिडीओ

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
Embed widget