एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना

वॉशिंग्टन : दोन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नेदरलँडला रवाना झाले. मोदी तीन देशांच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. नेदरलँडनंतर ते भारतात परततील. डच पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत आणि तिथले राजा व्हिल्यम अॅलेक्झेंडर आणि राणी मॅक्सिमा यांचीही मोदी भेट घेणार आहेत. भारत आणि नेदरलँड यांच्यातील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही देशांतील या महत्त्वाच्या प्रसंगी मोदी नेदरलँडमध्ये हजर असतील. 2015 साली रुट आणि मोदी यांच्यात दिल्लीत मुलाखत झाली होती. https://twitter.com/narendramodi/status/878247861678460928?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Findia-news%2Fwashington-pm-narendra-modi-leaves-for-amsterdam-netherlands-643374 नेदरलँडचे पंतप्रधान रुट यांच्यासोबत चर्चेसाठी उत्सुक आहे. या चर्चेतून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर आणि मजबूत करण्यावर भर असेल. दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. नेदरलँडच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे चौथे पंतप्रधान आहेत. 1957 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु हे पहिल्यांदा नेदरलँडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर 1985 साली राजीव गांधी, त्यानंतर 2004 साली डॉ. मनमोहन सिंग नेदरलँड दौऱ्यावर गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या

वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget