एक्स्प्लोर

भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

वॉशिंग्टन : अमेरिकन संसदेत भाषण करताना नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन थेट अमेरिकेला सुनावलं आहे. तर आतंरराष्ट्रीय व्यासपीठावरुन पाकिस्तानलाही ठणकावलं. नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकन संसदेसमोर तब्बल पाऊण तास भाषण केलं. यामध्ये त्यांना दहशतवादाच्या मुद्द्यावर भर दिला.  

PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

  “भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड आहे” असं म्हणत नाव न घेता त्यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. तर दहशतवादाला पोसल्याबद्दल अमेरिकेलाही चिमटे काढले.  

PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

  दहशतवादामुळे भारत आणि अमेरिकेचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशातील नागरिक आणि सैनिकांना प्राण गमवावे लागलेत अशा स्थितीत दहशतवाद्यांचा बिमोड करणं आवश्यक आहे. अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानचा समाचार घेतला.  

PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

  योग ही भारताना अमेरिकेला दिलेली देणगी आहे. आणि आजही 3 लाख अमेरिकन नागरिक योग  करतात असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत.     भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:   LIVE : सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा बिमोड करणं आवश्यक - मोदी   LIVE : दहशतवादाला कोणताही धर्म नसतो - मोदी   LIVE : दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याची वेळ आलीय - मोदी   LIVE : दहशतवाद्यांचा किल्ला भारताच्या शेजारी आहे, नाव न घेता मोदींचा पाकिस्तानवर निशाणा   LIVE : भारतात 100 स्मार्ट शहरं बनवणार - मोदी CkcC98lWsAAqV-s LIVE : भारतीय उपखंडात सर्व आव्हानांसाठी भारत सज्ज - मोदी   LIVE : 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचवण्याचं उद्दिष्ट - मोदी   LIVE : भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था - मोदी   LIVE : 2022 पर्यंत भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम देश होईल - मोदी   LIVE : भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिकेसोबत - मोदी   LIVE : भारतीय योगाचा अमेरिकेवर प्रभाव - मोदी   LIVE : विज्ञान-तंत्रज्ञानामुळेच भारतात रोजगार निर्मिती - मोदी   LIVE : अमेरिकेने अडचणीच्या काळात भारताला वेळोवेळी मदत केली - मोदी   LIVE : स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचाही मोदींकडून उल्लेख   LIVE : अमेरिकेप्रमाणे भारतातही व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व - मोदी   LIVE : माझ्या सरकारसाठी संविधान हाच महान ग्रंथ - मोदी CkcC98lWsAAqV-s LIVE : विविधतेत एकता, हेच भारत आणि अमेरिकेचं समान सूत्र आहे - मोदी   LIVE : मानवतेसाठी अमेरिका आणि भारतातील सैनिकांनी बलिदान दिलं - मोदी   LIVE : अमेरिकेने लोकशाही देशांना बळकट बनवलं - मोदी   LIVE : अमेरिकेतील काँग्रेसमध्ये भाषण करण्याचं निमंत्रण मिळालं, ही सन्मानाची गोष्ट- मोदी   LIVE : अमेरिकेतील लोकशाही जगभरातील लोकशाहीला प्रेरणा देते - मोदी   LIVE : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट अमेरिकेच्या संसदेतून लाईव्ह   LIVE : अमेरिकन संसदेत पंतप्रधान मोदीचं पहिलंच भाषण   LIVE : अमेरिकेच्या संसदेत भाषण करणारे मोदी सहावे भारतीय पंतप्रधान   LIVE : अमेरिकेच्या संसदेत भाषण करणारे मोदी सहावे भारतीय पंतप्रधान   वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या संसदेत भाषण करणार आहेत. वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटल हिलच्या इमारतीत पंतप्रधान मोदी संबोधणार असून, या भाषणावर जगभरातून लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Embed widget