एक्स्प्लोर
Advertisement
...म्हणून फिलीपाईन्समध्ये 68 आलिशान गाड्यांवर बुलडोझर फिरवला
देशात अनधिकृतपणे आयात करण्यात आलेल्या आलिशान आणि महागड्या गाड्यांवर कारवाई करताना सरकारने थेट या गाड्यांवर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला.
मनिला : फिलीपाईन्सनमध्ये 68 आलिशान गाड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. देशात अनधिकृतपणे आयात करण्यात आलेल्या आलिशान आणि महागड्या गाड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला. थेट बुलडोझर फिरवत या गाड्यांचा चुराडा करण्यात आला.
फिलीपाईन्सने हा देश आपल्या कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी ओळखला जातो. राष्ट्रपती रॉड्रिगो ड्युएर्ते यांनी 2016 साली निवडणूक प्रचारात भ्रष्टाचार आणि ड्रग्जविरोधी कारवाईचा करण्याचं आश्वासन दिलं होतं.
रॉड्रिगो ड्युएर्ते यांनी आपल्या आश्वासनाला जागत देशात अनधिकृतपणे आयात केलेल्या गाड्यांवर कठोर कारवाई केली.
सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत फिलीपाईन्समधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement