एक्स्प्लोर

VIDEO : पाक सिनेट सदस्याकडून बलात्काराची ऑन कॅमेरा धमकी

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या वरिष्ठ पत्रकार मार्वी सरमद यांना एका चर्चेच्या कार्यक्रमात पाकिस्तान सिनेटच्या सदस्याने ऑन कॅमेरा धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. मार्वी यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरवरुन शोदरम्यान झालेल्या मनस्तापाला वाचा फोडली आहे.   पाकिस्तानी न्यूज चॅनेल 'न्यूज वन'वर नादिया मिर्झा यांच्या टॉक शोमध्ये सिनेट सदस्य हाफिज हमदुल्लाह, वरिष्ठ पत्रकार मार्वी सरमद यांच्यासह दोन व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. हाफिज हमदुल्लाह त्यांच्या कोपिष्ट स्वभावासाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी टीव्ही शोमध्ये चर्चेला आलेल्या काही व्यक्तींना धमकावलं आहे.     चर्चा सुरु असताना मसरुर यांच्या एका वक्तव्यामुळे हमदुल्लाह यांचा पारा चढला. त्याचवेळी मार्वी यांनी त्यांचं मत मांडायला सुरुवात केली होती, मात्र त्यांना तोडून हमदुल्लाह यांनी आवाज चढवला आणि वादाला तोंड फुटलं.     मार्वी यांच्या फेसबुक पोस्टनुसार हमदुल्लाह यांनी अत्यंत अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली. इतकंच नाही, तर 'तुम्हारी सलवार उतार दुंगा और तुम्हारी माँ की भी' यासारखी खालच्या पातळीची भाषा वापरण्यापर्यंत त्यांची मजल गेली. ही बलात्कारी जाहीर धमकी असल्याचा दावा मार्वी यांनी केला आहे.       'तुमच्याच कुटुंबातील एखाद्या महिलेशी अशी वर्तणूक करा' असं उत्तर मार्वी यांनी दिल्यानंतर हमदुल्लाह त्यांच्या अंगावर धावून आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हमदुल्लाह यांनी मार्वी यांना ठोसा मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.     विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाल्यामुळे मार्वी यांच्या आरोपांना बळ मिळालं आहे. त्याचप्रमाणे हमदुल्लाह यांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे.     VIDEO : पाक सिनेट सदस्याकडून बलात्काराची ऑन कॅमेरा धमकी   पाहा व्हिडिओ :    

महत्त्वाच्या बातम्या

Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Embed widget