Continues below advertisement
विश्व बातम्या
विश्व
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
भारत
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला, किती जणांची सुटका, किती जण बेपत्ता?
विश्व
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
विश्व
धक्कादायक! 243 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बेपत्ता, 6 जणांचा मृत्यू, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य सुरु
विश्व
ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
राजकारण
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
विश्व
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
विश्व
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
विश्व
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
राजकारण
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
विश्व
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
विश्व
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
राजकारण
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
क्राईम
पैसे वसूल तरीही कारवाई सुरुच राहणार! ईडी पुन्हा मल्ल्याभोवती फास आवळणार! नेमकं प्रकरण काय?
विश्व
हौथी बंडखोरांनी येमेनमधील अत्यंत मोक्याचं मोखा शहर ताब्यात घेतलं; सागरी मार्गासाठी जगासाठी महत्वपूर्ण असलेल्या बाब अल-मंदेबपासून फक्त 75 किमी अंतरावर बंडखोर पोहोचल्याने चिंता वाढली
बातम्या
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
व्यापार-उद्योग
रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, 5000 डॉलर्स मिळवा, मिडटर्म निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
राजकारण
18 वी ब्रिक्स परिषदेसाठी व्लादिमीर पुतीन भारतात दाखल; चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही येणार
राजकारण
Eknath Shinde In London: वर्ल्ड लीडरशिप फोरमतर्फे एकनाथ शिंदेंना स्टेट्समनशिप अवॉर्ड
राजकारण
महाराष्ट्राची वज्रमुठ दाखवा; लंडनच्या गुंतवणूकदार बैठकीत एकनाथ शिंदेंची हाक, जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी अपेक्स बॉडी उभारणार
विश्व
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Continues below advertisement