Ind vs Pak Jay Shah Asian Games 2026: पाकिस्तानला लोळवलं, भारताने सुवर्णपदक जिंकले; मेडल देण्यासाठी जय शाह पोहोचले अन्...
India VS Pakistan Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने आज सुवर्णपदक पटकावलं आहे.
Continues below advertisement

Ind vs Pak Jay Shah Asian Games 2026
Continues below advertisement
1/9
India VS Pakistan Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावलं आहे.
2/9
आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुर्वणपदकासाठी सामना खेळवण्यात आला.
3/9
या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 19 धावांनी विजय मिळवला.
4/9
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर भारताने बोर्डावर 6 बाद 211 धावांचा डोंगर उभारला.
5/9
जय शाह यांनी भारत आणि पाकिस्तान यांचा सामना पूर्ण पाहिला. भारताच्या विजयानंतर जय शाह यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं.
Continues below advertisement
6/9
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
7/9
दरम्यान, आशियाई स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह देखील जपानमध्ये पोहोचले होते.
8/9
जय शाह जेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंना सुवर्णपदक देण्यासाठी मंचाजवळ गेले. तेव्हा पाकिस्तानचे सगळे खेळाडू पाहत होते.
9/9
जय शाह यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना सुवर्णपदक देऊन कौतुक केलं.
Published at : 03 Oct 2026 02:52 PM (IST)