एक्स्प्लोर

26/11 हल्ल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांविरोधात वॉरंट जारी

तपासादरम्यान आरोपी डेव्हिड हेडलीने दोन पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची नावं घेतली होती. या अधिकाऱ्यांविरोधात अखेर वॉरंट बजावण्यात आलं आहे.

मुंबई : 26/11 च्या दहशतवादी हल्लाप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने पाकिस्तानच्या 2 लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. तपासादरम्यान आरोपी डेव्हिड हेडलीने दोन पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची नावं घेतली होती. या अधिकाऱ्यांविरोधात अखेर वॉरंट बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनाही अमेरिकेला बोलावण्याचा प्लॅन होता : हेडली मुंबईवरील 26/11 हल्ला प्रकरणात पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आणि लष्कर ए तोयबाचा अधिकारी डेविड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक झाली होती. तपासादरम्यान त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल अशी नावं घेतली होती. तसंच साजीद मीर नावाच्या पाकिस्तानी इसमाचंही नाव तपासात पुढे आलं होतं. लष्कर-ए-तोयबाने बाळासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता : हेडली डेव्हिड कोलमन हेडलीने यापूर्वीही अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन टार्गेटवर असल्याची कबुली त्याने दिली होती. यासाठी राजाराम रेगेंशी मैत्री केली आणि शिवसेना भवनात प्रवेश केल्याचा दावाही त्याने केला. तसंच इशरत जहाँ लष्कर ए तोयबाची हस्तक होती असा गौप्यस्फोटही त्याने केला होता.

संबंधित बातम्या

हेडलीने राजाराम रेगेंचं, तर रेगेंनी विलास वरदचं नाव घेतलं..

कसाबच्या हातातील गंडा-धाग्याचं रहस्य हेडलीने उलगडलं

राजाराम रेगेंच्या मदतीने सेना भवनात घुसलो : हेडली

हेडलीकडून जबरदस्तीनं इशरतचं नाव वदवून घेतलं: आव्हाड

इशरत पाकिस्तानी अतिरेक्यांसह काय करत होती?: डी जी वंझारा

इशरत लष्कर ए तय्यबाची हस्तक, हेडलीची पुन्हा कबुली !

भारतात हल्ल्यासाठी लष्कर, आयएसआयनं पुरवला पैसा: हेडली

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget