एक्स्प्लोर

ट्रम्पच्या शपथविधीला नालासोपाऱ्यातील तरुणाची कोरिओग्राफी

मुंबई : जगातला सर्वात शक्तिशाली माणूस आणि मुंबईतल्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सुरेश मुकुंदमध्ये काही कनेक्शन असू शकेल का? याचं उत्तर कोणालाही नाही असंच वाटेल, पण 29 वर्षांचा सुरेश चक्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शोची कोरिग्राफी करत आहे. डान्सच्या सर्वात मोठ्या मुकाबल्यात ज्यानं झेंडा रोवला, क्रिकेटच्या ग्लॅमरस मंचावर ज्याने परफॉर्मन्स दिला, टेलिव्हिजनच्या रियालिटी शोमध्ये ज्याचं नाणं खणखणीत वाजवलं. ज्याचा डान्स आपण फिल्मी पडद्यावरही पाहिला, तोच तारा आता डोनाल्ड ट्रम्पच्या शपथविधी सोहळ्यामधल्या नृत्य सोहळ्याचं दिग्दर्शन करत आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेर सध्या दिवसरात्र सराव सुरु आहे... आणि या सरावाचा दिग्दर्शक आहे सुरेश मुकुंद... सुमारे 30 कलाकार बॉलिवुड गाण्यांवर ट्रम्प यांचं मनोरंजन करतील. मिस इंडिया मनस्वी ममगई या डान्स ट्रूपला लीड करणार आहे. सुरेश मुकुंदच्या या इंटरनॅशनल भरारीमुळे नालासोपाऱ्यात मात्र जल्लोष सुरु आहे. 2009 मध्ये बूगीवूगी, 2010 मध्ये एन्टरटएन्मेन्ट के लिये कुछ भी करेगा, 2011 मध्ये इंडियाज गॉट टॅलेन्ट असे अनेक खिताब सुरेशनं आपल्या खिशात घातले आहेत. पण सुरेशला पहिला इंटरनॅशनल ब्रेक मिळाला 2012 मध्ये 2015 साली मात्र सुरेशने आपला किंग्स युनायटेड इंडिया नावाचा ग्रुप सुरु केला आणि लक्ष्य होतं वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप. सुरेशचा ग्रुप पहिल्याच प्रयत्नात फक्त फायनलमध्येच पोहोचला नाही,  तर त्याने कांस्यपदकही नावावर केलं आणि तेव्हापासूनच अख्ख्या अमेरिकेची नजर सुरेशवर पडली. जो कधीकाळी अमेरिकेत केवळ एक स्पर्धक होता... तोच अवघ्या 29 वर्षाचा सुरेश आज अमेरिकेला आपल्या तालावर नाचवणार आहे... जय हो, काला चश्मा, मुंड्या तू बच के रही, पॉप लेची पोरा अशा गाण्यांवर सुरेश सर्वांना थिरकायला लावणार आहे. यूएस कॅपिटलच्या वेस्ट लॉनमध्ये होणाऱ्या या सोहळ्यामध्ये जगभरातले दिग्गज पाहुणे सुरेश मुकुंदच्या तालावर थिरकतील, तेव्हा ट्रम्प पुन्हा एकदा म्हणतील... आय लव्ह इंडिया

महत्त्वाच्या बातम्या

तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget