एक्स्प्लोर

सूड घेण्यासाठी जमावाने 300 मगरींना संपवलं

सूडाने पेटलेल्या जमावाने जवळपास 300 मगरींना संपवलं. यामध्ये चार इंचाच्या लहान पिल्लांपासून ते दोन मीटरपर्यंतच्या मोठ्या मगरींचा समावेश होता.

जकार्ता : संतप्त जमावाने तब्बल 300 मगरींना मारल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियात घडली. तेथील एका मगरीने केलेल्या हल्लात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच रागातून जमावाने मगरींना लक्ष्य केल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. इंडोनेशियामधील पापुआ प्रांतातील एक व्यक्ती आपल्या पशूंना चारा आणण्यासाठी गेला असता शेतातील मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीच्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या शेतात शेकडोंच्या संख्येने मगरी होत्या. मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 48 वर्षीय व्यक्तीचं नाव सुगितो असं होतं. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी  अगोदर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर ज्या व्यक्तीच्या शेतातील मगरीने हल्लात त्या व्यक्तीने जबाबदारी घेत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचं कबूल केलं. शेकडोच्या संख्येत असलेल्या जमावाचं एवढ्याने समाधान झालं नाही. या जमावाने शस्त्रांसह त्या शेतातील मगरींवर हल्ला केला. सूडाने पेटलेल्या जमावाने जवळपास 300 मगरींना संपवलं. यामध्ये चार इंचाच्या लहान पिल्लांपासून ते दोन मीटरपर्यंतच्या मोठ्या मगरींचा समावेश होता. ‘आम्ही मोठ्या संख्येत असणाऱ्या जमावाला रोखू शकलो नाही, पण त्यांच्यावर आता नक्कीच कारवाई करणार आहोत,’ असं पोलिसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
मुसळधार पावसामुळं झोपड्यांवरच कोसळला कचऱ्याचा डोंगर, तब्बल 22 जणांचा जागीच मृत्यू, अेनकजण जखमी, बचावकार्य सुरु 
मुसळधार पावसामुळं झोपड्यांवरच कोसळला कचऱ्याचा डोंगर, तब्बल 22 जणांचा जागीच मृत्यू, अेनकजण जखमी, बचावकार्य सुरु 
Japan Earthquake : जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप, टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी
जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप, टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Embed widget