एक्स्प्लोर

Larry King Death: प्रसिद्ध टॉक शो होस्ट लॅरी किंग यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन, ट्विटर पेजवरुन दिली माहिती

प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट लॅरी किंग यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे.

टॉक शो होस्ट लॅरी किंग यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी त्यांच्या ट्विटर पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, 'दु:खद अंतकरणाने ओरा मीडियाने त्याचे सह-संस्थापक, यजमान आणि मित्र लॅरी किंग यांच्या निधनाची घोषणा केली. शनिवारी सकाळी लॉस एंजेलिसच्या सिडर-सिनाई मेडिसिन सेंटरमध्ये वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. '

निवेदनात असे म्हटले आहे की लॅरीच्या 63 हजार मुलाखती, पुरस्कार आणि रेडिओ, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सादरीकरणे हे प्रसारक म्हणून त्यांच्या अद्वितीय प्रतिभेचा पुरावा आहेत. लॅरी नेहमीच त्यांच्या मुलाखतींचे विषयांना आपल्या कार्यक्रमांचे खरे स्टार म्हणून पाहत असत. ते स्वत:ला पाहुणे आणि प्रेक्षक यांच्यात नेहमीच निःपक्षपाती म्हणून पाहिलं आहे.

लॅरी यांना कोरोनाचा संसर्ग कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वाधिक अमेरिकेत आलेला दिसून आला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूची दोन कोटी केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, 87 वर्षीय अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट लॅरी किंग यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. लॅरी किंग यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उपचारासाठी लॉस एंजेलिसच्या सिडर-सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लॅरी किंग बर्‍याच दिवसांपासून आजारी होते एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, लॅरी दीर्घ काळापासून आरोग्याशी संबंधित अडचणींशी लढत होते. यातून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न करत होते. असे म्हटले जात आहे की अलीकडच्या काही दशकात हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराशी त्यांना सामना करावा लागला आहे.

पीबॉडी पुरस्काराने सन्मानित लॅरी किंग हे अमेरिकेतील एक प्रमुख मुलाखतकार आहेत. त्यांनी अध्यक्षांच्या मुलाखतींसह अनेक वर्तमानपत्रांच्या प्रमुख मुलाखतीही घेतल्या. लॅरी किंगला त्यांच्या कार्याबद्दल पीबॉडी अवॉर्ड देखील देण्यात आला आहे.

अमेरिकेत कोरोना संक्रमितांचा आकडा दोन कोटींच्या पुढे आतापर्यंत अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या 2 कोटींच्या पुढे गेली आहे. सध्या 81 लाखांहून अधिक कोरोनाचे अॅक्टीव रुग्ण आहेत. येथे 81 लाख 84 हजारांहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर, 1 कोटी 23 लाखाहून अधिक कोरोना संसर्गीत रुग्ण उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहेत. अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 3 लाख 58 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget